आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहिदच्या भावालासोडून या मिस्ट्री बॉयसोबत दिसली श्रीदेवीची मुलगी, PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर अलीकडेच डिनर डेटवर स्पॉट झाली. शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टरसोबत दिसणारी जान्हवी यावेळी दुस-या मुलासोबत दिसली. ती मिस्ट्री बॉयसोबत रेस्तरॉच्या बाहेर दिसली. जान्हवीने मरुन आणि ब्लू कलरचा शायनिंगचा लोअर घातला होता. यासोबतच ब्लॅक कलरच्या टॉपमध्ये ती खुप गॉर्जियस दिसत होती. तिने केस मोकळे सोडले होते आणि लाइट मेकअपक केला होता. 'धडक' मधून करतेय बॉलिवूड डेब्यू...


डायरेक्टर शशांक खैतानची फिल्म 'धडक' मधून जान्हवी कपूर डेब्यू करतेय. या फिल्ममध्ये तिच्यासोबत शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर दिसेल. ईशानचीसुध्दा ही डेब्यू फिल्म आहे. करण जौहरच्या धर्मा प्रोडक्शनची  'धडक' फिल्म मराठी फिल्म 'सैराट' चा रिमेक आहे. 'सैराट' ही मराठी ब्लॉकबस्टर फिल्म आहे. ही फिल्म 2016 मध्ये रिलीज झाली होती. शंभर कोटींच्या क्लबमध्ये येणारी ही पहिली मराठी फिल्म आहे. या फिल्मसाठी जान्हवीने डान्स आणि बाइक रायटिंगची ट्रेनिंगही घेतलीय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा श्रीदेवीच्या मुलीचे मिस्ट्री बॉयसोबतचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...