आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहे श्रीदेवींचे संपुर्ण कुटूंब, भेटा त्यांच्या फॅमिलीमधील प्रत्येक सदस्याला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार श्रीदेवी यांचे निधन झालेय. त्या 54 वर्षांच्या होत्या. दुबईमध्ये लग्नसमारंभाला गेलेले असताना त्यांचा मृत्यू झाला. श्रीदेवीने 1996 मध्ये बोनी कपूर यांच्याशी लग्न केले होते. त्यांना जान्हवी कपूर आणि खुशी कपूर अशा दोन मुली आहेत. जान्हवीचा जन्म 1997 मध्ये झाला. लवकरच ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 'धडक' हा तिचा आगामी चित्रपट आहे. तर दूसरी मुलगी खुशीचा जन्म 2000 मध्ये झालाय. खुशी कपूरही नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.

 

यांची सावत्र आई होत्या श्रीदेवी
श्रीदेवी बोनी कपूर यांच्या दूस-या पत्नी होत्या. बोनी कपूर यांची पहिली पत्नी मौनी शौरी यांना अर्जुन आणि अंशुला असे एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मौनी शौरी आता या जगात नाहीत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या कपूर कुटूंबियातील इतर मुलांविषयी...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...