आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'चांदनी' ते 'चालबाज' पर्यंत, जेव्हा स्वतःच्याच हिरोवर वरचढ ठरल्या श्रीदेवी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटटेन्मेंट डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी आता आपल्यात नाहीत. दुबईच्या एका हॉटेलमध्ये बाथटबमध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाला. श्रीदेवींनी आपल्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट केले. यामध्ये अनेक चित्रपटांमध्ये श्रीदेवी या चित्रपटातील लीड अॅक्टरवर वरचढ ठरल्या. यामधील काही चित्रपटांमध्ये उत्तम अभिनय केल्यामुळे त्यांना अवॉर्ड्सही मिळाले. खरेतर 'चांदनी',  'चालबाज', 'नगिना', 'लाड़ला' सारखे अनेक चित्रपट केले. यामध्ये श्रीदेवी आपल्या हिरोंवर वरचढ ठरल्या. या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला अशाच काही चित्रपटांविषयी सांगणार आहोत. 


चांदनीमध्ये केला उत्तम अनुभव
1989 मध्ये आलेल्या 'चांदनी' चित्रपटात श्रीसोबत ऋषि कपूर आणि विनोद खन्ना यांनी स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटात श्रीदेवीने आपली चंचलता दाखवली. तर काही सीन्समध्ये त्या सीरियस दिसल्या. दोन्हीही प्रकारच्या भूमिका त्यांनी उत्तमप्रमाणे रेखाटल्या. या चित्रपटातील आपल्या अभिनयाने त्यांनी दोन्हीही हिरोंना मागे टाकले. या चित्रपटासाठी श्रीदेवी यांचे नॉमिनेशन फिल्मफेअरचा बेस्ट अॅक्ट्रेस अवॉर्डसाठी केले गेले.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा श्रीदेवीच्या अशाच काही चित्रपटांविषयी...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...