आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनी लियोनीचे हे 'सीक्रेट' अनेकांना नाही माहिती, अशी गेली Porn इंडस्ट्रीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सनी लियोनी आता बॉलीवूडच्या प्रसिद्ध अॅक्ट्रेसेसपैकी एक आहे. एका इंटरव्ह्यूमध्ये तिने स्वतः हे मान्य केले होते की, पोर्न स्टार हा टॅग आयुष्यभर तिचा पाठलाग सोडणार नाही. सनीच्या पूर्वीच्या आयुष्याविषयी बोलायचे झाल्यास ती आधी एक सामान्य मुलगी होती. तिने पोर्न इंडस्ट्रीमध्ये येण्याचा निर्णय तिच्या स्वतःच्या मर्जीने घेतला होता. ज्यावेळी तिने पॅरेंट्सना याबाबत सांगितले तेव्हा ते चांगलेच नाराज झाले होते.

 

कसे सांगितले सनीने, कशी होती पॅरेंट्सची प्रतिक्रिया..
एका मुलाखतीत सनीने सांगितले की, मी पॅरेंट्सच्या मर्जीशिवाय पोर्न इंडस्ट्री जॉइन केली होती. माझ्यासाठी हा व्यवसाय होता. पण मी जेव्हा पेंटहाऊस (अॅडल्ट इंडस्ट्रीचे फेमस मॅगझिन) कव्हर ऑफ द ईअर आणि $100,000 (आजच्या काळातील 68 लाख रुपये) जिंकले तेव्हा पॅरेंट्सना याबाबत सांगितले. इतर पॅरेंट्सप्रमाणे ते माझ्यावर नाराज झाले. पण जेव्हा मी त्यांनी सांगितले की, माझ्या आयुष्यात काय करायचे हे मी ठरवले आहे, तेव्हा ते तयार झाले.

 

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, सनीच्या जीवनातील इतर काही ठळक बाबी..