आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पती घेतोय मुलांची जबाबदारी, तिकडे शूटिंगमध्ये व्यस्त आहे सनी लियोनी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सनी लियोनीची मोठी मुलगी निशा नुकतीच वडील डनियलसोबत जुहूमध्ये वॉक वर स्पॉट झाली. यावेळी निशा बेबी सिटरमध्ये बसली होती. तर डेनियल तिला फिरवत होते. कॅमेरामध्ये कैद झालेल्या फोटोमध्ये निशा खुप आनंदी दिसतेय. विशेष म्हणजे डेनियल आपल्या मुलीची खुप काळजी करतो. त्याने मुलीला उन्हापासून वाचवण्यासाठी गॉगल आणि बॉटलही सोबत ठेवली आहे. सनीच्या अनुपस्थितीत डेनियल लेकीकडे पुर्ण लक्ष ठेवत आहे. वडील आणि लेकीची बॉन्डिंग जबरदस्त दिसतेय.


तर शूटिंगमध्ये व्यस्त आहे सनी...
- सनी लियोनी हिंदीनंतर तामिळ चित्रपटांमध्ये डेब्यू करतेय. तामिळमध्ये तिचा पहिला चित्रपट  'Veer mahadevi' चा फर्स्ट लूक समोर आलाय.
- या पीरिअड ड्रामा चित्रपटात सनी प्रमुख भूमिकेत आहे. ती यामध्ये वॉरिअर प्रिन्सेसच्या भूमिकेत आहे.  V C Vadivudayan यांच्या डायरेक्शनमध्ये हा चित्रपट तयार होतोय. रिपोर्टनुसार हा चित्रपट याचवर्षी फेब्रुवारीमध्ये फ्लोरवर आला होता.
- रिपोर्टनुसार, सनीने या चित्रपटासाठी स्पेशल ट्रेनिंग घेतली आहे. तिने घोडेस्वारी, तलवारबाजीची ट्रेनिंग घेतली आहे. सनीने या चित्रपटासाठी 150 दिवस दिले आहेत.
- मेगा बजेटमध्ये तयार होणारा हा चित्रपट तेलुगु, मल्याळम, कन्नड आणि हिंदीमध्ये रिलीज होणार आहे. यामुळे सनी सध्या कुटूंबावर लक्ष देऊ शकत नाहीये, ती तिच्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे.
- सनी आणि डेनियलने निशाला दत्त घेतले आहे. त्यावेळी ती 21 महिन्यांची होती. तर याचवर्षी मार्चमध्ये या कपलने दोन जुळ्या मुलांना सरोगसीच्या माध्यमातून जन्म दिला.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सनी आणि डेनियरच्या मुलांचे Photos...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...