आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या शेतकऱ्याची भन्नाट आयडीया ऐकून व्हाल शॉक्ड, यासाठी शेतापुढे लावले सनी लिओनीचे पोस्टर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/हैदराबाद -  सनी लिोनी सध्या एका शेतकऱ्याच्या मदतीला उतरली आहे. पण ही मदत पैशांची नव्हे तर वेगळीच आहे. एका प्रसिद्ध वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, आंध्रप्रदेशमधील एक शेतकरी त्याच्या शेताला वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी शेतासमोर सनी लिओनीचे पोस्टर लावले आहेत. विशेष म्हणजे या पोस्टरचा शेतकराला खूप फायदा झाला. वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी केले असे...


मिळालेल्या माहितीनुसार, नेल्लोर जिल्ह्यातील बंदा किल्ली पल्ले गांवाच्या या शेतकऱ्याने सनी लिओनीचा फोटो लावले आहेत. 


- चेचू नावाच्या या शेतकऱ्याने  सांगितले की, या ट्रीकमुळे ते खुश आहे की त्यांना यामुळे त्यांच्या शेताला वाईट नजरेपासून वाचवण्यात त्यांना यश आहे आहे. 


- चेचू यांनी सांगितले की, अनेक वर्ष त्यांनी 10 एकरमध्ये शेतीचे पीक लावले होते. या पिकांना पाहून सर्वचजण त्याला नजर लावत असत त्यामुळे त्यांच्या शेताचे फार नुकसान होत असे. 
- यानंतर त्यांनी सनी लिओनीचे मोठे पोस्टर शेतासमोर लावले. इतकेच नाही तर त्यांनी त्याखाली तेलुगुमध्ये लिहीलेही, Hey, don’t cry or feel jealous of me.

बातम्या आणखी आहेत...