आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उफ्फ ये अदा! नववधूच्या रुपातील सुष्मिताला पाहून फॅन्सची आली अशी रिअॅक्शन, पाहा दिलखेचक अंदाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'इन आँखो के मस्ती के मस्ताने हजारो है'...'उमराव जान' चित्रपटातील हे गाणे जेव्हा रॅम्पवर वाजले आणि समोरुन चालत आली माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन तेव्हा अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला.  लॅक्मे फॅशन वीक 2018 च्या रॅम्पवर अभिनेत्री सुष्मिता सेनचा जलवा दिसला. 

 

सुष्मिताने डिजाइनर मीरा आणि मुजफ्फर अली यांच्या क्रिएशनचा लंहगा आणि चोली घातली होती. सुष्मिताने रेखाच्या अंदाजामध्ये रॅम्पवॉक करत प्रेक्षकांची मने जिंकली. सुष्मिताचे हे रुप पाहून उपस्थितांनी जल्लोष केला. सुष्मिताने यावेळी ग्लिटरी चोलीसोबत लहंगा घातला होता ज्यावर तिने हेवी दुपट्टा घेतला होता. हेवी जेव्लेरी तिच्या ब्रायडल लुकला परिपूर्ण करत होती. यासोबतच तिने मॅचिंग बिंदीही लावली होती. 

 

सुष्मिता सेन पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. सुष्मिता सध्या चांगल्या कथेच्या शोधात आहे. सर्वात शेवटी सुष्मिता बंगाली चित्रपट निर्भीकमध्ये दिसली आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, सुष्मिता सेनचे काही खास PHTOs...

बातम्या आणखी आहेत...