आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 46व्या वर्षी अजूनही सिंगल आहे तब्बू, या अभिनेत्रींनीही अजून थाटला नाही संसार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेनमेंट डेस्क - शुक्रवारी 6 एप्रिल रोजी रिलीज झालेला तब्बूचा चित्रपट मिसींग खास कमाल करु शकला नाही. आतापर्यंत अनेक हिट चित्रपटात काम केलेल्या तब्बूने अजूनही लग्न केलेले नाही. केवळ तब्बूच नव्हे तर अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या सिंगल आहेत. आज आपल्याला अशाच काही अभिनेत्रींची माहिती घेऊन आलो आहोत ज्या अजूनही सिंगल आहेत. 46 वर्षाची आहे तब्बू...

 

46 वर्षाची तब्बू अजूनही आहे सिंगल...
- तब्बूने 1994 साली आलेल्या 'पहला पहला प्यार' या चित्रपटातून डेब्यू केला होता. 
- त्यानंतर तिने 'विजयपथ' (1994), 'प्रेम' (1995), 'हकीकत' (1995), 'जीत' (1996), 'चाची 420' (1997), 'हेराफेरी' (2000), 'दिल ने फिर याद किया' (2001), 'हैदर' (2014) यांसारख्या चित्रपटांत काम केले.
- तब्बूचे आगामी सिनेमे 'शूट द पियानो प्लेयर' आणि 'संजू' आहे. हे दोन्ही चित्रपट याचवर्षी रिलीज होणार आहेत. 


अभिनेत्री नगमा 
'बागी' (1990) या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणारी नगमा 43 वर्षाची आहे आणि सिंगल आहे. याशिवाय नगमाने 'सनम बेवफा' (1992), 'पुलिस और मुजरिम' (1992), 'किंग अंकल' (1993), 'सुहाग' (1994), 'कुंवारा' (2000), 'एक रिश्ता' (2001), 'अब तुम्हारे हवाले वतन साथियों' (2004) यांसारख्या चित्रपटांत काम केले आहे. 


पुढच्या स्लाईडवर वाचा, अशाच काही अन्य अभिनेत्रींविषयी...

बातम्या आणखी आहेत...