आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैफला मुलगा तैमूरपेक्षा बहिणीच्या मुलीचीच जास्त काळजी, हे आहे कारण...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सैफ अली खान आणि करीना कपूरचा मुलगा तैमूर अली खान मोठा होत आहेत. यासोबतच तो खोडकरही होतोय. तैमूर नेहमीच आपल्या हातातील वस्तू कोठेही फेकून देतो. यामुळे सैफ जास्त चिंतित आहे. यामुळेच तो तैमूरला भाची म्हणजेच बहिण सोहाची मुलगी इनाया नौमीला भेटू देऊ इच्छित नाही. कारण तैमूर खुपच खोडकर झालाय. तैमूरने इनायाला भेटून चुकीने काही तरी फेकून मारु नये यामुळे सैफला त्यांना भेटू द्यावे वाटत नाही. याविषयी असे बोलली सोहा...


सोहा अली खानने काही दिवसांपुर्वीच एका इव्हेंटमध्ये सांगितले की, तैमूर आणि इनायाची बॉन्डिंग चांगली आहे. ती म्हणाली की, तैमूर मोठा होत आहे आणि तो प्रत्येक गोष्ट पकडण्याचा प्रयत्न करतो. तो हातातील वस्तू फेकून मारतो. इनाया अजून लहान आहे. यामुळे आम्ही त्यांच्यावर खास लक्ष ठेवतो. तैमूर तिच्यापासून दूर राहावा हाच आमचा प्रयत्न असतो. सैफ या गोष्टीवर विशेष लक्ष ठेवतो असेही सोहा म्हणाली. तसेच मी आणि करीनाने इनायाची देखरेख कशी करावी याच्या टिप्सही सैफ आम्हाला देतो. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा तैमूर - इनायाचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...