आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos:तैमूर अली खानचा नवीन लुक, हेअरकट केल्यानंतर दिसतोय फारच Cute

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - करीना कपूर खानचा लाडका तैमूर नवीन हेअरकटमध्ये फारच क्युट दिसला. अनेक दिवसांपासून छोटी पोनीटाईप घालणाऱ्या तैमूरचे केस फारच लहान झाले आहेत. रविवारी तैमूर नॅनीसोबत बांद्रा येथे स्पॉट झाला आणि त्याचा नवीन लुक पाहून फोटोग्राफरने त्याचे बरेचसे फोटो क्लिक केले. तैमूरनेही यावेळी सर्वांना स्माईल   दिली. 

 

तैमूरने यावेळी ब्लु-ग्रीन रंगाचा टी-शर्ट घातला होता. तैमूर सर्वात फेमस असा स्टारकिड आहे आणि मीडिया नेहमीच त्याला फॉलो करताना दिसते. तैमूर त्याच्या क्युट लुक्समुळे सर्वांमध्ये फेमस आहे आणि तैमूर त्याच्या वडिलांसारखा दिसतो असे करीना म्हणते. 

 

पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा तैमूरचे काही खास फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...