आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्ले स्कूलमध्ये चिमुकलीसोबत खेळताना दिसला तैमूर, कॅमे-यात कैद झाला मुलांचा हा क्यूट Photo

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान  यांचा लाडका लेक तैमूर कायम आपल्या क्यूट फोटोजमुळे चर्चेत असतो. 17 महिन्यांच्या तैमूरचा आणखी एक क्यूट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो त्याच्या प्ले स्कूलमधील असून एका चिमुकलीसोबत तो खेळताना दिसतोय. दोघांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तैमूरचा जन्म 20 डिसेंबर 2016 रोजी झाला. 

 

तैमूरची प्ले स्कूलची फिस..
- तैमूरचे हे नवीन जिम कम स्कूल आगे. येथे तीन महिन्यांची फिस ही 15 हजार म्हणजेच मासिक पाच हजार रुपये इतकी आहे.
- खास गोष्ट म्हणजे आठवड्यातून फक्त एकदा येथे क्लास भसतो. लहान मुलांसाठी खेळण्यासाठी आणि शिकण्यासाठी अनेक  इक्यूप्मेंट्स आहेत. 

बातम्या आणखी आहेत...