Home »Gossip» Taimur Ali Khan Nickname Revealed Saif Ali Khan Kareena Kapoor Call Their Son

Reveal झाले तैमूर अली खानचे निकनेम, घरात या नावाने हाक मारतात मॉम-डॅड

दिव्य मराठी वेब टीम | Jan 11, 2018, 18:26 PM IST

करीना कपूर आणि सैफ अली खानचा मुलगा तैमूर अली खानचे निकनेम समोर आलेय. मॉम करीना आणि डॅड सैफ तैमूरला घरी टिम या नावाने हाक मारतात. सोशल मिडियावरही त्याचे निकनेम व्हायरल होत आहे. तैमूरची गणना ही फेसम स्टार किड्समध्ये केली जाते. तैमूरने काही दिवसांपुर्वी आपला पहिला वाढदिवस साजरा केला. तो नेहमीच आपल्या आईसोबत वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट होताना दिसत असतो. मिडियाला अॅक्ट्रॅक्ट करतो तैमूर...

तैमूर अली खान मॉम करीनासोबत असो किंवा डॅड सैफसोबत असो, मिडिया त्याचे फोटो क्लिक करण्यासाठी नेहमीच तयार असते. तैमूरच्या मिडिया अट्रॅक्शनविषयी सैफ अली खान सांगतो की, तैमूर हा कपूर आणि पटौदी खानदानमधून आहे. तैमूरच्या स्टारडमविषयी सैफ म्हणतो की, तैमूर अजून खुप लहान आहे. त्याचे स्टारडम पाहण्यासाठी आम्हाला खुप वाट पाहावी लागेल. तो मोठे होऊन कसा वागतो. त्याला काय आवडते, हे जाणुन घेण्यासाठी खुप काळ जावा लागेल. सैफ सांगतो की, तैमूर खुप शिस्तप्रिय आहे. त्याला बस म्हटले की, तो लगेच बसतो. त्याला थँक्यू, आदाब आणि नमस्ते हे शब्द म्हणता येतात. बॉम्बे किड्स आउट ऑफ कंट्रोल असतात. परंतू तो खुप समझदार आहे. काही दिवसांपुर्वीच तैमूर मॉम-डॅडसोबत स्विजरलँडला गेला होता. आता तो परत आलाय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा मॉम-डॅडसोबत तैमूर अली खानचे 4 फोटोज...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

Next Article

Recommended