आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईसोबत या अंदाजात दिसली बाहुबली फेम तमन्ना, PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या तामिळ, तेलगु, मराठीसोबतच अनेक चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. बॉलिवूडमधील 'खामोशी' आणि 'चोर निकल के भागा' या आगामी चित्रपटांमध्ये ती झळकणार आहे. नुकतीच ती आपल्या आईसोबत स्पॉट झाली. यावेळी ती रेड टॉप आणि ग्रे पँटवर दिसली. 


- तमन्ना भाटियाची आई हाउसवाइफ आहे तर तिचे वडिल संतोष भाटिया एक हीरा व्यवसायी आहेत. 
- तमन्ना आपल्या आईसोबत मुंबईच्या मार्केटमध्ये आउटिंग करताना दिसतेय. 

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा तमन्ना भाटिया आणि तिच्या आईचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...