आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स : कुणी केला आत्महत्येचा प्रयत्न तर कुणी सोडले गर्लफ्रेंडला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चित्रपट सृष्टीमध्ये प्रत्येक जण मोकळेपणाने आयुष्य जगत असतो. अभिनेते असो किंवा दिग्दर्शक हे आपले अफेअर मोकळेपणाने जगासमोर सांगतात. सामान्यतः लोक आपले अफेअर्स लपवून ठेवत असले. तरी चित्रपट सृष्टीत असे होत नाही. आज या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला बॉलिवूड डायरेक्टरच्या अशाच काही अफेअरविषयी सांगणार आहोत. ज्यांचे लग्न झालेले असूनही एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर चर्चेत आले. विक्रम भटचे सुष्मिता सेनसोबत जोडले गेले नाव...


विक्रम भट
विक्रम भट एक असे डायरेक्टर आहेत, जे प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल लाइफमुळे जास्त चर्चेत राहिले. त्यांनी आपली लाँगटाइम गर्लफ्रेंड अदितिसोबत लग्न केले होते. परंतू सुष्मिता सेनसोबतच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमुळे त्यांचे लग्न मोडले. विक्रम सुष्मिताचा फक्त बॉयफ्रेंड होता. सुष्मितासाठी विक्रमने आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. परंतू नंतर त्यांना आपल्या बायकोसोबतचा संसार मोडल्याचा पाश्चाताप झाला. याविषयी विक्रम बोलले होते की, "मी माझ्या बायकोला धोका दिला यामुळे मला पाश्चाताप होतोय. माझ्यामुळे तिला दुःख झाले." सुष्मिता व्यतिरिक्त अमिषा पटेलसोबतही विक्रम भटचे नाव जोडले गेलेय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही डायरेक्टर्सविषयी...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...