आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राखी सावंतचा Ex-बॉयफ्रेंड अडकला लग्नगाठीत, अर्शीसोबत पोहोचले अनेक सेलेब्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : टीव्ही अॅक्टर अभिषेक अवस्थीने नुकतेच आपली लाँग टाइम गर्लफ्रेंड अंकिता गोस्वामीसोबत लग्न केलेय. या कपलच्या लग्न समारंभात फॅमिली मेंबर्स आणि जवळच्या मित्रांची उपस्थिती होती. या वेळी बिग बॉस-11 ची कंटेस्टेंर राहिलेली अर्शी खान, हिमांशु मल्होत्रा, कुनाल सिंह आणि स्वीटी वालियासोबतच टीव्हीचे इंडस्ट्रीचे अनेक सेलेब्स उपस्थित होते. अभिषेकला मायथोलॉजिकल शो 'महाकाली-अंत ही आरंभ है' मध्ये अरिजीत लवनियाच्या अपघाती मृत्यूनंतर रिप्लेस केले होते. 

 

अभिषेक-अंकिताने मागच्या वर्षीच केला आहे साखरपुडा
- अभिषेकने दोन वर्ष अंकिताला डेट केले आणि मागच्या वर्षी साखरपुडा केला. एका मुलाखतीत बोलताना अभिषेक म्हणाला होता की, मला अंकितासारख्या मुलीसोबतच लग्न करायचे होते. ती फायनली आता मला मिळाली आहे. 
- राखी सावंतला अभिषेक डेट करताना तो सर्वात पहिल्यांचा लाइमलाइटमध्ये आला होता. हे दोघ दोन-तीन वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. एकदा राखी सावंतने मीडियासमोर अभिषेकवर हात उचलला होता. यानंतर हे कपल वेगळे झाले होते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

बातम्या आणखी आहेत...