आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिल्पापासून तर हेमाच्या मुलीपर्यंत, या स्टार्सने फॅनसोबतच केले लग्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेलेब्सवर चाहत्यांचा क्रश असणे मोठी गोष्ट नाही. परंतू त्यांच्यासोबत लग्न झाले तर चाहत्यासाठी यापेक्षा मोठी कोणतीच गोष्ट असू शकत नाही. परंतू असे नशिबवान लोक खुप कमी असतात. आज आम्ही तुम्हाला अशा काही सेलेब्सविषयी सांगत आहोत. ज्यांनी आपल्या फॅन्ससोबतच लग्न केले.


शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा
शिल्पा शेट्टीच्या फॅन्सच्या लिस्टमध्ये ब्रिटिश बिझनेसमन राज कुंद्राचेही नाव आहे. यांची पहिली भेट लंडनमध्ये झाली होती. त्यावेळी शिल्पा परफ्यूम ब्रांड एस-2 चे प्रमोशन करत होती. राजने या ब्रांडचे प्रमोशन करण्यसाठी शिल्पाची मदत केली होती. याच काळात हे दोघं जवळ आले आणि 2009 मध्ये त्यांनी लग्न केले.


ईशा देओल आणि भरत तख्तानी
बिझनेसमन भरत तख्तानी पहिल्यापासूनच ईशाची प्रशंसा करत होते. बालपणापासून हे एकमेकांना ओळखत होते. परंतू मधल्या काळात यांचा संबंध तुटला. परंतू काही काळानंतर हे पुन्हा भेटले आणि 2012 मध्ये यांनी लग्न केले.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा अशाच काही सेलेब्सविषयी, ज्यांनी फॅन्सला बनवले जीवनसाथी...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...