आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साऊथच्या या 10 सिनेमांत आहे BOLD कंटेंटचा भडीमार, कुटुंबासोबत बसून बघू शकणार नाहीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडप्रमाणेच साऊथ फिल्म इंडस्ट्रीतसुद्धा दरवर्षी शेकडो सिनेमे तयार होतात. यापैकी जास्तीत जास्त सिनेमे हे कौटुंबिक धाटणीचे असतात. फॅमिली ऑडीअन्सला डोळ्यासमोर ठेऊन हे सिनेमे बनवले जातात. मात्र काही सिनेमांतील कंटेंट असा असतो, जो तुम्ही आईवडील आणि लहान मुलांसोबत बसून बघू शकत नाही.

 

या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला गेल्या काही वर्षांत रिलीज झालेल्या साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील बोल्ड धाटणीच्या सिनेमांविषयी सांगतोय...  


लव यू बंगारम
हा 2014 मध्ये रिलीज झालेला तेलगु रोमँटिक ड्रामा आहे. सिनेमाचे दिग्दर्शक गोवर्धन रेड्डी हे असून या सिनेमात राहुल हरिदास, श्रव्या आणि राजीव यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा सिनेमा यंग जनरेशनच्या टिपिकल लिव्हिंगवर आधारित आहे. सिनेमात बरेच बोल्ड सीन्स आणि अश्लिलता आहे.  


कथा
आकाश नावाचा एक मुलगा मोबाईल कंपनीत असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करत असतो. तो अतिशय दयाळू स्वभावाचा असतो. गरजू लोकांच्या मदतीसाठी तो नेहमीच तत्पर असतो. अचानक एकेदिवशी त्याची भेट मीनाक्षी नावाच्या तरुणीसोबत होते आणि दोघे प्रेमात पडतात. आकाश आणि मीनाक्षीचे वडील राजकारणातील एकमेकांचे प्रतिस्पर्धी असतात. त्यामुळे दोघांच्या लग्नाला विरोध होतो. हे दोघे पळून जाऊन लग्न करतात आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यात येणार चढउतार सिनेमात चित्रीत करण्यात आले आहेत. 


पुढील स्लाईड्समध्ये वाचा, बोल्ड सीन्स आणि हिंसा असलेल्या साऊथच्या आणखी काही सिनेमांविषयी...  

बातम्या आणखी आहेत...