आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवी-जान्हवीपासून अमृता-सारापर्यंत, या आहेत यम्मी मम्मीजच्या ग्लॅमरस मुली...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर शशांक खैतानची फिल्म 'धडक' मधून बॉलीवुडमध्ये डेब्यू करणार आहे. या फिल्ममध्ये तिच्यासोबत शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टरही डेब्यू करणार आहे. जान्हवी सध्या वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट होताना दिसतेय. तिचा ग्लॅमरस लुस मीडिया फोटोग्राफर्सला नेहमीच अॅक्ट्रॅक्ट करतो. जान्हवी नेहमीच आपली आई श्रीदेवीसोबत पार्टीजमध्ये दिसते. जान्हवी तिच्या आईप्रमाणेच गॉर्जियस आहे. बॉलीवुडमध्ये श्रीदेवी आणि जान्हवी सारख्या अनेक यम्मी-मम्मीज आणि त्यांच्या ग्लॅमरस मुली आहेत. या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला अशाच काही सेलेब्सविषयी सांगणार आहोत. 6 जुलैला रिलीज होईल जान्हवीची फिल्म...

 

प्रोड्यूसर करन जौहरने काही काळापुर्वीच 'धडक' फिल्मचा फर्स्ट लुक रिलीज केला होता. 'धडक' मराठी ब्लॉकबस्टर फिल्म 'सैराट' चा हिंदी रिमेक आहे. 'धडक' ला धर्मा प्रोडक्शन आणि झी स्टूडियोज मिळून प्रोड्यूस करत आहेत. ही फिल्म 6 जुलै, 2018 ला रिलीज होईल.
सैफ अली खान आणि अमृता सिंहची मुलगी सारा अली खानही खुप ग्लॅमरस आहे. सारा डायरेक्टर अभिषेक कपूरची फिल्म 'केदारनाथ' मधून बॉलीवुडमध्ये डेब्यू करणार आहे. या फिल्ममध्ये तिच्यासोबत सुशांत सिंह राजपूत लीड रोलमध्ये आहे. फिल्मची शूटिंग सध्या सुरु आहे. ही फिल्म डिसेंबरला रिलीज होईल.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा यम्मी-मम्मीज आणि त्यांच्या ग्लॅमरस मुलींचे फोटोज...
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...