आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रिती झिंटा नेहमीच लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करते. परंतू सध्या ती चर्चेत आहे. असे म्हटले जात आहे की, ती प्रेग्नेंट आहे आणि आपला फर्स्ट बेबी एक्सपेक्ट करतेय. यासोबतच ती लवकरच आई होणार अशाही बातम्या येत आहेत. काही दिवसांपुर्वीच प्रिती मुंबईच्या सर्बब एरियामध्ये स्पॉट झाली. यावेळी तिने एक लूज फिटेड ड्रेस घातला होता. यानंतर तिच्या प्रेग्नेंसीच्या अफवा पसरत आहेत. फोटोजही होत आहेत व्हायरल...
- प्रिती झिंटाचे काही फोटोज इंटरनेटवर झपाट्याने व्हायरल होत आहेत. हे फोटोज पाहून असे दिसतेय की, ती ब्लॅक स्कार्फमध्ये बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न करतेय.
- प्रिती आणि जीन गुडइनफ यांनी दोन वर्षांपुर्वी 29 फेब्रुवरी, 2016 मध्ये लॉस एंजिलिसमध्ये प्रायवेट सेरेमनीमध्ये लग्न केले होते. यानंतर त्यांनी इंडियामध्ये ग्रँड रिसेप्शन दिले होते. त्यांची पहिली भेट सांता मोनिकामध्ये झाली होती. यानंतर त्यांनी पाच वर्ष एकमेकांना डेट केले आणि नंतर लग्न केले.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा काही फोटोज...
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.