आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी अशी दिसायची सोनम कपूर, व्हायरल होतोय PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सोनम कपूरचा एक फोटो सोशल मीडिया व्हायरल होतोय. हा फोटो तिच्या बालपणीचा आहे. या फोटोत सोनम मेंदी लावताना दिसतेय. पहिल्या नजरेत सोनमला ओळखणेही अवघड होते. रिपोर्ट्सनुसार सोनमचा हा फोटो संजय कपूरच्या लग्नातील आहे. विशेष म्हणजे फोटोमधील मेंदी काढणारी आर्टिस्ट वीना नागदा आहे. विना नागदानेच सोनमच्या लग्नात तिच्या हातावर मेंदी काढली होती.

 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या सविस्तर माहिती...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...