आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • This Is How Tum Se Achcha Kaun Hai Actor Looks Now तुमसे अच्छा कौन है

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता असा दिसतो 'तुमसे अच्छा कौन है' अॅक्टर, 16 वर्षांपासून बॉलिवूडमधून आहे गायब

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 2002 मधील म्युझिकल हिट ठरलेल्या 'तुमसे अच्छा कौन है' या चित्रपटाच्या रिलीजला 16 वर्षे पूर्ण झाली आहेत. दिग्दर्शक दीपक आनंद यांच्या या चित्रपटात रती अग्निहोत्री, आरती छाबडिया, किम शर्मा आणि नेहा पेंडसे यांच्यासह एका अशा अभिनेत्याने काम केले होते, जो त्याच्या लूकमुळे तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरला होता. आम्ही बोलतोय ते चित्रपटातील लीड अॅक्टर नकुल कपूर याच्याविषयी. नकूल दीर्घ काळापासून सिनेसृष्टीतून गायब आहे. इतकेच नाही तर नकूलच्या निधनाची अफवादेखील पसरली होती.


तुम्हाला ठाऊक आहे का आता कुठे आहे नकूल... नाही तर मग जाणून घ्या पुढील स्लाईड्सवर... 

बातम्या आणखी आहेत...