आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

55 हजारांचे आहे सोनम कपूरचे मंगळसूत्र, स्पेशल ऑर्डर देऊन बनवले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सोनम कपूरच्या लग्नाला जवळपास 14 दिवस झाले आहेत. परंतू अजूनही तिच्या लग्नाच्या चर्चा सुरु आहे. रोज तिच्या लग्नाविषयी काहीना काही नवीन गोष्ट समोर येते. आता एक नवीन गोष्ट समोर आली आहे. ती हातात जे मंगळसूत्र घालते याविषयी हा खुलासा आहे. पती आनंद आहूजाच्या राशीनुसार असलेल्या या मंगळसूत्राची किंमत फक्त 55 हजार रुपये आहे. हा खुलासा हे डिझाइन करणा-या काजल फबियानीने केला आहे.


मंगळसूत्र बनवण्यात लागले 7 दिवस
- आमच्या वेबसाइटशी बातचीत करताना काजलने सांगितले की, "हे मंगळसूत्र बनवण्यासाठी आम्हाला 7 दिवस लागले." काजलने अजून सांगितले की, सोनमला असे काही हवे होते, जे ती कधीही आणि कुठेही घालू शकेल. यासोबतच ते तिच्या कोणत्याही आउटफिटसोबत फिट बसायला हवे होते. "सोनमला आनंदसाठी काही तरी खास हवे होते. यामुळे तिने आम्हाला  Leo राशीचा ज्वेलरी पीस बनवण्यास सांगितले." आनंद आहूजाची रास Leo आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...