आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Tiger Shroff Actress Nidhhi Agerwal To Sara Ali Khan Celebs Spotted At Different Places

ट्रान्सपेरेंट टॉपमध्ये स्पॉट झाली टायगरची हिरोइन, शॉर्ट्समध्ये दिसली सैफची मुलगी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निधी अग्रवाल आणि सारा अली खान - Divya Marathi
निधी अग्रवाल आणि सारा अली खान

बॉलीवुड सेलेब्स गेल्या काही दिवसांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट झाले. काही इवेंटमध्ये तर काही एयरपोर्टवर दिसले. तर काही क्लिनिकच्या बाहेर स्पॉट झाले. फिल्म 'मुन्ना मायकल' मध्ये टायगर श्रॉफसोबत स्क्रीन शेअर करणारी अॅक्ट्रेस निधि अग्रवाल एका इव्हेंटमध्ये ट्रान्सपेरेंट टॉपमध्ये दिसली. तर सैफ अली खानची मुलगी सारा अली खान ब्रांद्रामध्ये बस्तियन रेस्तरॉच्या बाहेर शॉर्ट्समध्ये स्पॉट झाली. ती येथे फ्रेंड्ससोबत लंच करण्यासाठी आली होती. सोनम कपूर क्लिनिक बाहेर विना मेकअप स्पॉट झाली. शाहिद कपूरची वाइफ मीरा राजपूत ब्रांद्रामध्ये मुलीसोबत दिसली. एयरपोर्टवर दिसले हे सेलेब्स...


एयरपोर्टवर श्रुति हासन, अक्षरा हासन, सोहा अली खान दिसली. करीना कपूर एका इव्हेंटमध्ये गॉर्जियस लुकमध्ये दिसली. श्रध्दा कपूर रेस्तरॉच्या बाहेर स्पॉट झाली. जेनेलिया डिसूजा, जॅकी भगनानी आणि त्याची बहिण एकत्र दिसले. रणवीस सिंह क्लबच्या बाहेर दिसला. त्याने फॅन्ससोबत सेल्फी घेतला. आलिया भट्ट जुहूमध्ये दिसली. आमिर खान स्पाच्या बाहेर दिसला. लूलिया वंतूर ब्रांद्रामध्ये क्लिनिकच्या बाहेर दिसली. शिल्पा शेट्टी, अर्जुन कपूर, जरीन खान, हर्षवर्धन कपूर, जॉन अब्राहम, कृति सेनन, मलाइका अरोडासोबतच इतर सेलेब्स वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट झाले.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा त्यांचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...