आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोव्यात हॉलिडे एन्जॉय करतेय टायगर श्रॉफची बहीण कृष्णा, समोर आले बोल्ड PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -  अभिनेता टायगर श्रॉफ यांची बहीण कृष्णा श्रॉफ सध्या गोव्यात हॉलिडे एन्जॉय करत आहे. तिने तिच्या हॉलिडेचे काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. फोटोमध्ये कृष्णा नेहमीप्रमाणेच बोल्ड लुकमध्ये दिसत आहे. जॅकी श्रॉफची मुलगी असूनही कृष्णाला अभिनयात अजिबात रुची नाही. तिला नेहमीच कॅमेऱ्याच्या मागे राहणे   आवडते. बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते कृष्णा...

 

टायगर श्रॉफची बहीण नेहमीच शेअर करते इन्सटाग्रामवर फोटोज्...
सोशल मीडीयावर कृष्णा अॅक्टीव्ह आहे आणि ती तेव्हा चर्चेत आली जेव्हा तिने टॉपलेस फोटोशूट केले. तिला अनेक चित्रपटांचे ऑफर्सही आले पण तिला अभिनयात रुची नाही असे ती सांगते.

 

कृष्णाने केले आहे डॉक्युमेंट्रीचे शूटिंग...
- कृष्णाचा भाऊ टायगर श्रॉफने हिरोपंती या चित्रपटातून डेब्यू केला होता. त्याने त्यानंतर 'बागी' आणि 'फ्लाइंग जट' 'मुन्ना माइकल' यांसारख्या चित्रपटांत काम केले. तर भावाविरुद्ध कृष्णाने पडद्यामागे राहणे पसंत केले. तिने डॉक्युमेंट्री डायरेक्ट केली आहे ज्याचे तिने स्वतः शूटिंग केली आहे. 
- कृष्णा श्रॉफने ब्राझिलीयन मॉडेल आणि बॉयफ्रेंड स्पेंसर जॉन्सरनसोबत नेहमीच फोटो शेअर करत असते. 
- कृष्णा तिचे अफेअर ओपन ठेवण्यात विश्वास ठेवते. ब्राझीलची एक स्पोर्टस कंपनीमध्ये फुटबॉल ट्रेनर स्पेंसर कृष्णाला त्याचे पूर्ण कुटुंब ओळखते. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, कृष्णाचे काही खास फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...