आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11 बॉलिवूड सीन्स : जेव्हा प्रेक्षकांना एन्टरटेन करण्यासाठी चित्रीत झाले रेप-छेडछाडीचे सीन्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः चित्रपट समाजाचा आरसा आहे, असे म्हटले जाते. यामध्ये दाखवण्यात आलेले विषय प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटवत असतात.  चित्रपटांमध्ये हीरोची सहजा पॉझिटिव्ह इमेज दाखवली जाते. पण त्यांच्यावर चित्रीत झालेले काही सीन्स हे क्रीप बिहेव्हिअरला प्रोत्साहन देणारे ठरतात. म्हणजेच या सीन्समध्ये छेडछाड आणि बलात्कारासारखे क्राइम हे सकारात्मकरित्या दाखवले जाते.


'बाहुबली'च्या इंटीमेट सीनवरुन निर्माण झाला होता गोंधळ..  
बॉक्स ऑफिसवर सुपरडुपर हिट ठरलेला 'बाहुबली' या चित्रपटाला वादाची किनार आहे. यातील एका सीनवरुन काही सोशलाइट्सने नाराजीचा सूर आवळला होता. चित्रपटातील एका गाण्यात हीरो शिवाडू, हीरोईन अवंतिकाच्या मागे लागतो. सुरुवातीला तो बळजबरीने तिच्या कपड्यांशी छेडछाड करतो आणि नंतर तिचा मेकअप करतो. मात्र सोशलाइट्स म्हणाले होते, की अशा प्रकारचे चित्रपट ईव टीजिंगला प्रोत्साहन देतात आणि मुलींची इमेज मलिन करतात. कारण सिनेमात शिवाडू असे करुन अवंतिकाला त्याच्या प्रेमात पाडतो आणि नंतर तो अवंतिकासोबत इंटीमेट होतो. काही लोकांनी तर या सीनची तुलना बलात्काराशी केली होती. पण एवढी कॉन्ट्रोव्हर्सी होऊनदेखील सिनेमातील हा सीन डिलीट करण्यात आला नव्हता.


पुढील स्लाईड्सवर नजर टाकुयात, चित्रपटातील अशाच काही सीन्सवर...  

बातम्या आणखी आहेत...