आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिर, प्रियांकाने 12वी नंतर शिक्षणावर लावला फुलस्टॉप, या 8 सुपरस्टार्सनी सोडले अर्धवट शिक्षण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला. बारावीचा निकाल म्हटला की सर्वाच विद्यार्थी घाबरलेले असतात. पण तुम्हाला माहीत आहे का बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी 12वीनंतर पुढे शिक्षणच केले नाही आणि तरीही एक यशस्वी व्यक्ती म्हणून जगभरात नाव कमवत आहेत. आज आपल्यासाठी अशाच काही कलाकारांची माहिती घेऊन आलो आहोत. 

 

आमिर खान 
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनीस्ट आमिर खानची केवळ भारतात नव्हे तर विदेशातही तितकीच लोकप्रियता आहे. आपल्या शानदार अभिनयाने लोकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या आमिरने 12वी पर्यंत शिक्षण केले आहे. आमिरचे शिक्षणात मन लागले नाही त्यामुळे त्याने पुढे शिक्षणही घेतले नाही.   

 

प्रियांका चोप्रा 
बॉलिवूडमध्ये सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये गणना झालेल्या प्रियांका चोप्राने तिचे शिक्षण भारत व अमेरिकेमध्ये पूर्ण केले आहे. प्रियांकाला क्रिमीनल सायकोलॉजिस्ट बनण्याची इच्छा होती आणि मॉडेलिंगच्या नादात तिने 12वी नंतर शिक्षण केले नाही. 

 

पुढच्या स्लाईडवर वाचा, 12वी नंतर शिक्षण न घेतलेल्या सेलिब्रेटींचे फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...