आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

38 वर्ष मोठ्या अॅक्टरची पत्नी बनली आहे ही अभिनेत्री, पालकांना विचारुन देते बोल्ड सीन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : उर्वशी रौतेलाचा मोस्टअवेटेड चित्रपट 'हेट स्टोरी-4' रिलीज झाला आहे. या चित्रपटात उर्वशी पुन्हा एकदा बोल्ड अवतारात दिसणार आहे. उर्वशीने 2013 मध्ये सनी देओलसोबत 'सिंह साब द ग्रेट' मधून डेब्यू केला होता. हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा सनी 57 वर्षांचा होता तर उर्वशी फक्त 19 वर्षांची होती. आपल्या पहिल्याच चित्रपटात तिने सनी देओलसोबत बोल्ड सीन दिले होते. आई-वडीलांना विचारुन करते इंटीमेट सीन...


- उर्वशी सांगते की, मी नॉन फिल्मी बॅकग्राउंडमधून आहे. माझे आई-वडील दोघंही बिझनेस फिल्ममध्ये आहेत. यामुळे ते बॉलिवूडच्या ग्लॅमरस लाइफपासून दूर राहतात. चित्रपटात मला बोल्ड सीन्स करायचे असले तर मी आई-वडीलांना विचारते. 'हेट स्टोरी-4' मध्ये मी त्यांना विचारुनच इंटीमेट सीन केले होते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा, उर्वशीने का नाकारली सलमानच्या या चित्रपटाची ऑफर...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...