आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Varun Dhawan Actress Hiding Face: Malaika Arora And Kangana Super Glamorous Look

चेहरा लपवताना दिसली वरुण धवनची हिरोइन, ड्रेस सांभाळताना रागात दिसली ही अभिनेत्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : वरुण धवन स्टारर 'अक्टोबर' हा चित्रपट आज 13 एप्रिलला रिलीज झालाय. या चित्रपटात वरुण न्यूकमर बनीता संधूसोबत स्क्रीन शेअर करतोय. हे ऑनस्क्रीन कपल नुकतेच एयरपोर्टवर स्पॉट झाले. यावेळी बनीता व्हाइट टी-शर्ट ब्लू लोवरमध्ये होती. ती चेहरा लपवताना दिसली. वरुण तिला मीडियाच्या कॅमेरापासून प्रोटेक्ट करताना दिसला. 


ड्रेसमुळे त्रस्त दिसली तमन्ना
- 'बाहुबली' ची अभिनेत्री तमन्ना भाटिया बांद्रामध्ये स्पॉट झाली.
- यावेळी ती आपल्या ड्रेसमुळे त्रस्त दिसली. यावेळी तिने पिंक कलरचा गाउन घातला होता.
- तमन्नाचा हा गाउन खुप लांब होता यामुळे तिला हे सांभाळताना अडचण येत होते.

मलायका सोबत दिसले हे सेलेब्स
- मलायचा अरोरा पुन्हा एकदा बोल्ड लूकमध्ये जिममध्ये जाताना स्पॉट झाली. यावेळी तिने ब्लू अँड ब्लॅक ट्रॅक सूट घातला होता.
- मलायकासोबतच प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण, कंगना रनोटही मुंबईच्या वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट झाल्या.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सेलेब्सचे Photos...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...