आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

13 व्या वर्षी First Kiss, 4 महिने सुरु होते वरुण धवनचे पहिले अफेअर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 31 वर्षांचा वरुण धवन आपल्या खाजगी आयुष्याला मीडियापासून दूरच ठेवतो. तो नेहमीच गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत पार्टी आणि इव्हेंट्समध्ये दिसत असतो. परंतू तो कधीच रिलेशनशिपवर खुलून बोलत नाही. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने आपल्या लव्ह लाइफविषयी काही गोष्टी शेअर केल्या. 


यामुळे लव्ह रिलेशनसिपला मीडियापासून दूर ठेवतो
- एका एन्टटेन्मेंट वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत वरुणने सांगितले की, त्यांची गर्लफ्रेंड नताशाला सामान्य आयुष्य जगायचे आहे. तिच्याविषयी टॅब्लाइडमध्ये छापून यावे असे तिला वाटत नाही.
- याच कारणामुळे वरुण आणि नताशा दोन्ही आपल्या नात्याला मीडियापासून दूर ठेवतात.


13 व्या वर्षी वरुणने केला होता पहिला किस
- मुलाखतीत वरुणने सांगितले की, त्याने आपला पहिला किस वयाच्या 13 व्या वर्षी केला होता. पण ती मुलगी कोण होती याविषयी त्याने सांगितले नाही.
- वरुणने सांगितले की, कॉलेजच्या काळात मी एका सीरियस रिलेशनशिपमध्ये होतो. परंतू 4 महिन्यांनंतर माझे ब्रेकअफ झाले.
- वरुणची कॉलेज गर्लफ्रेंड त्याला धोका देत होती. याच कारणामुळे त्यांचे ब्रेकअप झाले होते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा वरुण धवन आणि त्यांची गर्लफ्रेंड नताशाचे Photos...
 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

बातम्या आणखी आहेत...