आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Star Kids अफेअर: वरुण धवनपासून श्रीदेवीच्या मुलीपर्यंत, यांना करत आहेत डेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटटेन्मेंट डेस्क : स्टार किड्सच्या डेटिंगच्या बातम्या आपल्याला रोजच ऐकायला मिळतात. वरुण धवन दिर्घकाळपासून नताशा दलालला डेट करतोय. वरुणने त्याच्या बालपणीची मैत्रिण आणि फॅशन डिझायनर नताशासोबत डेटिंग करत असल्याचे मान्य केलेय. सुत्रांनुसार वरुण यावर्षी नताशासोबत लग्न करेल. वरुण सारखे अनेक स्टार्स किड्स आहेत ज्यांच्या अफेअरच्या चर्चा सगळीकडे सुरु आहेत. या पॅकेजच्या माध्यमातून अशाच काही प्रसिध्द स्टार्सच्या मुला-मुलींविषयी आणि त्यांच्या अफेअरवर एक नजर टाकूया...

 

श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर सध्या शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टरला डेट करतेय. दोघही अनेक वेळा एकत्र दिसतात. दोघही 'धडक' या चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. जान्हवीची ही डेब्यू फिल्म आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा इतर स्टार किड्सच्या अफेअरविषयी...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...