आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Veere Di Wedding Swara Bhasker Lovelife: Dating Nation Award Screenwriter Himanshu Sharma

7 वर्षे मोठ्या लेखकाला डेट करतेय स्वरा भास्कर, वडील आहेत Ex-नेव्ही कमांडर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'वीरे दी वेडिंग' चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये शामिल झाला आहे. चित्रपटातील बोल्ड सीन्समुळे 30 वर्षांची स्वरा चर्चेत आहे. स्वरा ही  Ex-नेव्ही कमांडर चित्रापु उदय भास्करची मुलगी आहे हे खुप कमी लोकांना माहिती असेल. स्वराच्या पर्सनल लाइफविषयी बोलायचे झाले तर ती 37 वर्षांच्या राष्ट्रीय पुरस्कार विजेता आणि स्क्रीनप्ले रायटर हिमांशु शर्माला डेट करतेय. दोघं गेल्या 4 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. ते लवकरच लग्न करु शकतात. 


'तनु वेड्स मनु रिटर्न' च्या शूटिंग दरम्यान जवळ आले स्वरा-हिमांशु
- स्वरा आणि हिमांशुची भेट 'रांजना' च्या शूटिंग दरम्यान झाली होती.
- 'रांझना' च्या सेटवर झालेल्या मैत्रीनंतर दोघं 'तनु वेड्स मनु रिटर्न' च्या सेटवर जळ आले आणि त्यांनी डेटिंग सुरु केली.
- एका लीडिंग वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत स्वराने सांगितले की, "आम्ही एकमेकांना डेट करत आहोत आणि रिलेशनशिपमध्ये आनंदी आहोत."
- "हिंमाशु का डायलॉग रायटर आहे, हे मला आता कळाले." तर हिमांशुसुध्दा रिलेशनशिपमुळे खुप आनंदी आहे.

 

एका घरात शिफ्ट होणार अशाही चर्चा होत्या
- 2016 मध्ये वृत्त होते की, स्वरा बॉयफ्रेंड हिमांशुसोबत यारी रोड येथील 3BHK अपार्टमेंटमध्ये शिफ्ट होणार आहे.
- ती गेल्या 5 वर्षांपासून वर्सोना येथील  one-bedroom pad मध्ये राहतेय. हे घर दोन लोकांसाठी लहान आहे यामुळे दोघांसाठी स्पेशियस हाउस शोधत असल्याचे वृत्त आह.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा स्वरा भास्कर आणि हिमांशुचे PHOTOS...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...