आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हाला माहीत आहे का दिलजीतपासून राधिका आपटेपर्यंत विवाहीत आहेत हे 10 सेलिब्रेटीज्

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमध्ये अनेक असे सेलिब्रेटीज आहेत जे विवाहीत आहेत पण लोकांना त्याबद्दल माहिती नाही. आज आम्ही अशाच काही कलाकारांची नावे तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत जे विवाहीत असल्याचे आपणास नसणार माहिती.  

 

फार कमी लोकांना माहीती आहे की अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझचे लग्न झालेले आहे. हे ऐकून खूप मुलींचे हृदय नक्कीच तुटेल पण हे खरे आहे. पण दिलजीतने त्याच्या वैवाहीक आयुष्यावर चर्चा केलेली नाही.

 

राधिका आपटेने 2012 साली फेमस म्युझिशीअर बेनेडिक्ट टेलरसोबत लग्न केले आहे. चित्रपटांत व्यस्त असल्याने राधिकाला पतीसोबत फार कमी वेळ घालवण्यास मिळतो. राधिकाचा पती लंडनमध्ये असतो त्यामुळे राधिका इंडिया-लंडन असा प्रवास करत असते.


पुढच्या स्लाईडवर पाहा, विवाहीत असलेले इतर कलाकारांची माहिती...

बातम्या आणखी आहेत...