आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही यापूर्वी कधी पाहिले नसतील शम्मी कपूर, हेमा, धर्मेंद्रसह बी टाऊन स्टार्सचे हे Vintage Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड सेलिब्रिटींची जुनी छायाचित्रे... - Divya Marathi
बॉलिवूड सेलिब्रिटींची जुनी छायाचित्रे...

एन्टरटेन्मेंट डेस्कः भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीला 'बॉलिवूड' म्हणून ओळखले जाते. या सिनेसृष्टीला शंभर वर्षांहून अधिक वर्षे झाली आहेत. या प्रवासात बॉलिवूडने जगाला अनेक महान कलाकार दिले. दरवर्षी तीन हजारांपेक्षा जास्त सिनेमांची निर्मिती करणा-या बॉलिवूडचे सिनेमे 90 देशांत दाखवले जातात.बॉलिवूड आज जगातील सगळ्यात मोठा फिल्म निर्माता आहे. सिनेमाचे स्वरुप, तंत्रज्ञान, ट्रेंडमध्ये निश्चितच बदल झाला आहे, मात्र त्याची लोकप्रियता तीळमात्रही कमी झालेली नाही. सोबतच सिने कलाकारांची लोकप्रियताही दिवसेंदिवस वाढतच गेली आहे. तसे पाहता आजच्या तुलनेत जुन्या काळातील अभिनेता-अभिनेत्रींची लोकप्रियता खूप जास्त होती. त्याकाळी अनेक सुपरहिट सिनेमे देणारे बरेचसे कलाकार आज आपल्यात नाही. मात्र त्यांच्याविषयी असलेला सन्मान आजही लोकांच्या मनात कायम आहे.


आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत गतकाळात आणि दाखवणार आहोत बॉलिवूड सेलिब्रिटींची अतिशय दुर्मिळ झलक, जी क्वचितच तुम्हाला कधी बघायला मिळाली असावी. या अतिशय दुर्मिळ छायाचित्रांमध्ये सेलिब्रिटींचे त्यांच्या फॅमिलीसोबत, फ्रेंड्स आणि शूटिंग सेटवरील झलक बघता येणारेय.

 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा, सेलिब्रिटींच्या दुर्मिळ छायाचित्रांचे कलेक्शन...

बातम्या आणखी आहेत...