आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराटचा रोमँटिक अंदाज... अनुष्काला पब्लिकली किस करतानाचा Photo केला शेअर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पझेसिव्हनेस आणि केअरिंग नेचरमुळे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा इंडस्ट्रीतील बेस्ट कपल ठरले आहे. सध्या विराट साऊथ आफ्रिका टूरवर आहे, तर अनुष्का तिच्या आगामी सुई धागा या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघेही एकमेकांपासून दूर आहे. दरम्यान  या दोघांचा एक रोमँटिक फोटो समोर आला असून यात हे कपल लिपलॉक करताना दिसत आहे. 


अनुष्का मिस करतोय विराट...

- कामात बिझी असल्याने या कपलला एकत्र वेळ घालवणे जमत नाहीये. कदाचित त्यामुळेच विराट पत्नीला मिस करतोय.
- विराटने स्वतः त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अनुष्कासोबतचा हा रोमँटिक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये दोघेही पब्लिकली किस करताना दिसत आहेत.
- अलीकडेच विराटने त्याच्या यशाचे श्रेय अनुष्काला दिले. कारण विराट अनुष्काला त्याची बेस्ट मोटिव्हेशन समजतो.
- चार वर्षांच्या डेटिंगनंतर हे कपल 11 डिसेंबर 2017 रोजी इटलीत विवाहबद्ध झालं.


पुढील स्लाईड्सवर बघा, विराट आणि अनुष्का यांचे निवडक PHOTOS....

बातम्या आणखी आहेत...