आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांविषयी असा आहे अनुष्का-विराटचा PLAN, आई-बाबा झाल्यानंतर सर्वात पहिले करणार हे काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : विराट कोहली आणि अनुष्का शर्माची जोडी चाहत्यांसाठी नेहमीच चर्चेचा विषय असते. विराट कोहलीने नुकतेच फॅमिली प्लानिंगवर भाष्य केले. त्याने मुलाखतीत सांगितले की, जेव्हा त्यांची मुलं होतील, तेव्हा ते आपल्या यशाविषयी कोणतीच वस्तू घरात ठेवणार नाही. म्हणजेच ट्रॉफी, अचिव्हमेंट सारख्या त्यांच्या करीअरवर फ्लॅश करणा-या वस्तू ते काढून टाकतील. तो म्हणाला की, अनुष्का आणि मी मिळून हा निर्णय घेतला आहे.


मुलांना पुढे जाण्याच येऊ शकते अडचण
- विराट मानतो की, प्रसिध्द पालकांच्या मुलांना पुढे जाण्यासाठी खुप प्रेशरचा सामना करावा लागतो. त्यांच्या मुलांना या गोष्टीचा सामना करावा लागू नये असे त्याला वाटते. तो म्हणाला की, मुलं झाल्यानंतर जास्तीत जास्त वेळ त्यांच्यासाठी असेल.
- विराट बायको अनुष्काला ऑफ द फील्ड कॅप्टन मानतो. तो म्हणतो की, अनुष्का नेहमी योग्य डिसीजन घेते. तो अनुष्काला सर्वात मोठी ताकद मानतो. 
- त्याने मुलाखतीत सांगितले होते की, अनुष्का आयुष्यात आल्यानंतर खुप पॉझिटिव्ह बदल झालेत. तो म्हणाला की, अनुष्का खुप धार्मिक आहे. तिच्यासोबत राहत असताना माझ्यात अनेक बदल झाले. तो खुप शांत झाला आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा विराट-अनुष्काचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

बातम्या आणखी आहेत...