आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॉयलेटमध्ये पपई खातात जितेंद्र तर उघड्यावर अंघोळ करते सुष्मिता, इतक्या विचित्र आहेत कलाकारांच्या सवयी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - प्रत्‍येक व्‍यक्‍तीला काही ना काही सवय असते. याला सिनेकलाकारही अपवाद नाहीत. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे स्टार्सच्‍या सवयीबाबत. त्‍या वाचून नक्‍कीच तुम्‍हाला हसू येईल. आज अभिनेता जितेंद्र त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यानिमित्त त्यांच्या एका विचित्र सवयीबद्दल आपण जाणून घेणार आहोत. जितेंद्र खातात टॉयलेटमध्‍ये पपई...

 

जितेंद्र खातात टॉयलेटमध्‍ये पपई
पपईमुळे पोट साफ होते, हे जितेंद्र यांना एवढे पटले आहे की, ते चक्‍क टॉयलेटमध्‍ये गेल्‍यानंतर पपई खातात. अनेक वर्षांपासून ते असे करतात. ते जेव्‍हा केव्‍हा टॉयलेटमध्‍ये जातात तेव्‍हा तेव्‍हा ते पपई किंवा इतर कोणतेही फळ खातात.

 

सुष्मिताला आवडते उघड्यावर अंघोळ करायला...
सुष्मिता सेन हिला चार भिंतीआड नव्‍हे तर उघड्यावर अंघोळ करायला आवडते. त्‍यामुळेच तिने घराच्‍या छतावर बाथटब लावला. यातच ती अंघोळ करते. एवढेच नाही तर तिला साप आवडतात. तिने पायथनही पाळला.

 

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, शाहरुख खानपासून ते अमिताभ बच्चनपर्यंत इतर कलाकारांच्‍या Weird Habit...

बातम्या आणखी आहेत...