आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'Bollywood' शब्दाचा अमिताभ यांना तिरस्कार, जाणून घ्या कसे पडले फिल्म इंडस्ट्रीचे हे नाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'बॉलिवूड' एक असा शब्द आहे. ज्या विना फिल्म इंडस्ट्रीची ओळख अपुरी आहे. बॉलिवूड चित्रपट, बॉलिवूड गाणे, बॉलिवूड अॅक्टर, बॉलिवूड डायलॉग, हे शब्द आपल्या आयुष्यात आपण नेहमीच ऐकत असतो. बॉलिवूड असा शब्द आहे ज्याचा अमिताभ बच्चन तिरस्कार करतात. त्यांनी स्वतः 2013 च्या एका मुलाखतीत सांगितले होते की, बॉलिवूड शब्दाचा त्यांना तिरस्कार आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की, 'बॉलिवूड' हा शब्द नेमका कुठून आला. जास्तीत जास्त लोकांना माहिती आहे की, बॉलिवूडचे ऑरिजिन हॉलिवूडशी आहे. हे मुंबईचे जुने नाव BOMBAY+HOLLYWOOD शी जुळवून बनले आहे. परंतू हे पुर्ण सत्य नाही. 


जाणून घ्या कुठून आले BOLLYWOOD हे नाव...
बॉलिवूड शब्द टॉलिवूडने इंस्पायर्ड आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये एक ठिकाण आहे. ज्याचे नाव 'टॉलीगंज' आहे. टॉलीगंज नाव कर्नल विलियम टॉलीच्या नावारुन ठेवण्यात आले. नंतर हे बंगाली फिल्म इंडस्ट्रीचे सेंटर बनले आणि याचे नाव 'टॉलिवूड' ठेवण्यात आले. असे बोलले जाते की टॉलिवूड नावाने इंस्पायर होऊन सिनेब्लिट्ज मॅग्जीनच्या गॉसिप कॉलमिस्ट बेविंडा कोलैकोने 1976 मध्ये सर्वात पहिले बॉम्बेसाठी 'बॉलिवूड' शब्दाचा वापर केला. फिल्ममेकर आणि स्कॉलर अमित खन्नाने दावा केला की 'बॉलिवूड' चा वापर त्यांनी केला.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या, अमेरिकन नाही तर एका चीन व्यक्तीमुळे आला HOLLYWOOD हे नाव...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...