आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनमच्या लग्नाच्या रिटर्न गिफ्ट हॅम्परमध्ये होते बुटांचा जोड, लिपस्टिक आणि मांग टिका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सोनम कपूर आणि आनंद आहूजाने 8 मे रोजी मुंबईत लग्न केले. 8 मे रोजी तिने आपले मित्र आणि बॉलिवूड कलीग्सला फाइव्ह स्टार हॉटेल द लीलामध्ये रिसेप्शन दिले. परंतू कपूर कुटूंबियांनी पाहूण्यांना रिटर्न गिफ्टमध्ये काय दिले हे तुम्हाला माहिती आहे का? मेल गेस्टच्या रिटर्न गिफ्टची माहिती मिळू शकली नाही. परंतू फीमेल गेस्टसाठी सुंदर गिफ्ट हॅम्पर देण्यात आले होते.


काय-काय होते या गिफ्ट हॅम्परमध्ये...
- सोनम कपूरकडून पाहूण्यांना दिलेले हे गिफ्ट हॅम्पर तिची आंटी पूनम भंबानीने डिझाइन केले होते. परंतू त्यांनी याचे फोटोज मीडियामध्ये शेअर करण्यास नकार दिला. रिसेप्शनमध्ये पोहोचलेल्या एका फीमेल सेलिब्रिटीने याचे फोटोज शेअर केले आहे. या गिफ्ट हॅम्परमध्ये एक सुंदर ब्राउच क्लच, दोन लिपस्टिक, हिरव्या बांगड्यांचा एक सेट, एक मांग टीका इयररिंगसोबत एक जुतीचा सेट आहे. गिफ्ट हॅम्परमधील या वस्तूंचे फोटोज तुम्ही पुढील स्लाइडवर पाहू शकता...


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सोनम कपूरने पाहूण्यांना काय रिटर्न गिफ्ट दिले...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...