आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Arjun Kapoor Nani Once Tried To Punch Pregnant Sridevi In Her Stomach When She Was Expecting Jhanvi Kapoor.

श्रीदेवीच्या मुलीला गर्भातच मारुन टाकणार होती अर्जुनची आजी, केला होता खुलासा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अर्जुन कपूरची आई मोना शौरी यांचे वैवाहिक जीवन नव-याच्या आयुष्यात दूसरी महिला आल्यामुळे उध्वस्त झाले. जर श्रीदेवी बोनी कपूर यांच्या आयुष्यात आली नसती तर बोनी आणि मोना शौरी यांचे नाते कधीच मोडले नसते. बोनीने श्रीदेवीसाठी मोनाला तला दिले आणि त्यांनी हा अन्याय गुपचूप सहन केला. परंतू जेव्हा श्रीदेवी आणि बोनीचे लग्नही झाले नव्हते तेव्हापासूनच मोनाची आई सत्ती शौरी श्रीदेवीचा तिरस्कार करत होती. 

 

प्रेग्नेंट श्रीदेवीच्या पोटावर मारण्याचा केला होता प्रयत्न
- जून 2016 साली एका वेबसाईटने दिलेल्या माहितीत सांगण्यात आले की, 1996 साली मोना आणि बोनीमध्ये जेव्हा घटस्फोट झाला नव्हता तेव्हा श्रीदेवी बोनीच्या आयुष्यात होती. जेव्हा श्रीदेवी प्रेग्नेंट असल्याची माहिती मोना यांना मिळाली तेव्हा त्यांच्या हातात काहीच शिल्लक नव्हते. पण त्यांची आई सत्ती त्यांच्यासोबत झालेल्या या अन्यायामुळे फार नाराज होती. 
- एकदा जेव्हा बोनी कपूर आणि श्रीदेवी एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कॉफी पीत बसले होते तेव्हा सत्ती तिकडे पोहचल्या आणि श्रीदेवीला मारण्याचा प्रयत्न केला. 

-सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्ती यांनी श्रीदेवीच्या पोटावर मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा जान्हवी कपूर श्रीदेवीच्या पोटात होती.


सत्ती यांनी बोनीविरुध दाखल केला होता गुन्हा
- सत्ती यांनी आपल्या मुलीला न्याय देण्याचा पुर्ण प्रयत्न केला होता. येवढेच नाही तर त्यांनी बोनी विरुध्द मोठी केस दाखल केली होती. परंतू बोनी कपूर म्हणजे आपल्या मुलांच्या वडिलांना कोणत्याही अपमानाचा सामना करावा लागू नये असे मोनी यांना वाटत होते. यामुळे त्यांना कोर्टात काहीच कारवाई केली नाही.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, बोनी आणि श्रीदेवीच्या विवाहावर काय होती मोना यांची रिअॅक्शन...

 

हेही वाचा

'माझी आई वाईट आहे' असे का म्हणाली जान्हवी, 3 दिवस बोलणेही केले होते बंद

लहानपणी अशा दिसायच्या श्रीदेवीच्या मुली, आता दिसतो Glamours Look

श्रीदेवीने बोनी कपूरच्या भावासोबत काम करण्यास दिला होता नकार

 

 

अनुपम खेरपासून शिल्पा शेट्टीपर्यंत, अनिल कपूरच्या घराबाहेर स्पॉट झाले हे सेलेब्स

वयाच्या 50व्या वर्षी दिसला होता श्रीदेवीचा बोल्ड लूक, पाहा PHOTOSHOOT(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...