आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'पद्मावत\'साठी 11 कोटी घेणारी दीपिकासुध्दा रिपीट करते ड्रेस, पाहा हे 12 फोटोज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दीपिका पदुकोणचा 'पद्मावत' चार राज्यांमध्ये रिलीज न होऊनही चांगलीच कमाई करतोय. चित्रपटासाठी दीपिकाने 11 कोटी रुपये चार्ज केले आहे. चित्रपट रिलीज होण्यापुर्वी चित्रपटाची स्क्रीनिंग ठेवली होती, यामध्ये दीपिकाने अनामिका खन्नाने डिझाइन केलेला ऑफ व्हाइट कलरचा अनारकली सूट घातला होता. विशेष म्हणजे दीपिकाने हा सूट पहिलेसुध्दा घातला होता. 2013 दीपिकाने 'चेन्नई एक्सप्रेस' च्या प्रमोशनल इव्हेटमध्ये हा ड्रेस घातला होता. परंतू ड्रेस रिपीट करण्याची ही पहिली वेळ नाही. यापुर्वी एक-दोन वेळा नाही तर 12 वेळा तिने आपला ड्रेस रिपीट केलाय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा, दीपिकाने या 11 वेळा रिपीट केलेय आपले ड्रेस...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...