आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षयला 'गे' समजायची त्याची सासू, लग्नासाठी ठेवली होती ही अट...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अक्षय कुमारची मोस्टअवेटेड फिल्म 'पॅडमॅन' 25 जानेवारीला रिलीज होणार आहे. सामाजिक विषयावरील ही त्याची दूसरी फिल्म आहे. यापुर्वी  'टॉयलेट : एक प्रेमकथा' ही फिल्म आली होती, ही यशस्वी ठरली. अक्षयच्या पर्सनल लाइफविषयी बोलायचे झाले तर त्याचे लग्न 17 वर्षांपुर्वी झाले होते. अक्षयने 17 जानेवारी, 2001 ला ट्विंकलसोबत लग्न केले. विशेष म्हणजे अक्षय कुमारला त्याची सासू डिंपल कापडिया 'गे' समजत असे. या गोष्टीचा खुलासा ट्विंकल खन्नाने करण जोहरचा शो 'कॉफी विद करण' मध्ये केला होता. या कारणाने अक्षय 'गे' असल्याची डिंपल यांना होती शंका...

 

- शोमध्ये ट्विंकलने तिच्या लग्नाबद्दल सर्वात मोठा खुलासा केला की डिंपल कापडीया अक्षयला 'गे' समजत असे. 
- डिंपल यांना त्यांच्या एका जर्नलिस्ट फ्रेंडने सांगितले की अक्षय 'गे' आहे. यानंतर डिंपल यांनी अक्षयची माहिती काढली. इतकेच नाही तर अक्षयचे जेनेटिक चेकही केले.

 

पुढील स्लाइडवर, ट्विकलने अक्षयला फक्त 15 दिवसांसाठी बनवले होते बॉयफ्रेंड...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
 

बातम्या आणखी आहेत...