आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पब्लिकली शूट होतात चित्रपटातील लव्ह मेकिंग सीन्स, अॅक्ट्रेस होतात लाजून पाणी पाणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भोजपूरी चित्रपटांचे बजेट हिंदी चित्रपटांच्या तुलनेत फारच कमी असते. यामुळे त्यांना देश-विदेशातील शूटिंग स्पॉटवर जाता येत नाही तर छोट्या गावात अथवा शहरातच शूटिंग करावे लागते. अशावेळी अनेकदा लव्हमेकिंग सीन शूट करताना अभिनेत्रींना फार समस्येचा सामना करावा लागतो. जेव्हा अनोळखी लोकांसमोर वारंवार रिटेक करावे लागतात तेव्हा अभिनेत्रींना लज्जित होण्याचा प्रसंग येतो. अनेकदा तर शूट करताना प्रेक्षकही शिट्ट्या अथवा विचित्र कमेंट करण्यास चुकत नाही.

 

अनेकदा व्हिडिओ बनवतात प्रेक्षक..
चित्रपटातील शॉट नीट झाला नाही की अनेकदा सीन पुनःपुन्हा शूट करावा लागतो. छोट्या शहरात लोकासंमोर असे सीन शूट करण्यासाठी फार त्रास होतो. अनेकदा तर प्रेक्षक व्हिडिओ बनवू लागतात तर कोणी फोटो काढतात. अनेकदा किसींग सीनही समोरच शूट केले जाता त्यावेळी सर्वजण डोळे फाडून बघत राहतात.

 

कमेंट्सही झेलाव्या लागतात..
- भोजपूरी अभिनेत्री पूनम दुबेने सांगितले की, पब्लिकली असे सीन शूट करण्यास फार लाज वाटते. यावेळी अनेक लोक आपल्याला बघत असतात आणि कमेंट्सही करतात. 
- काहीवेळा पब्लिक चुपचाप शूटिंग पाहत राहतात तर अनेकदा फार गोंढळ घालतात. कधीकधी तर शूटिंगदरम्यान पोलिसांनाही बोलवावे लागते. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, काही भोजपूरी चित्रपटांचे शूटिंगचे सीन्स..

बातम्या आणखी आहेत...