आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाच्या दुःखात डिप्रेशनमध्ये गेले होते बॉलिवूड कपल, संपवणार होते आयुष्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंड डेस्क : चित्रपटांसोबतच अनेक टीव्ही शोजमध्ये अभिनय करणारा शेखर सुमन सध्या सब टीव्हीवरील 'सात फेरों की हेरा फेरी' मध्ये दिसत आहे. आपल्या हसतमुख शैलीने सर्वांची मन जिंकणारा शेखर सुमन एकेकाळी डिप्रेशनमध्ये गेला होता. आपल्या मुलाला गमावल्याच्या दुःखात तो डिप्रेशनमध्ये गेला होता. तो आणि त्याची बायको अलका खुप जास्त डिप्रेशनमध्ये होते. त्यांना त्याचे आयुष्य संपवावे वाटत होते. परंतू दोघांनी एकमेकांना सांभाळले आहे जीवनात पुढे गेले. 


दिल्ली यूनिव्हर्सिटीमध्ये झाली दोघांची पहिली भेट
- ही 80 च्या दशकातली गोष्ट आहे. शेखर सुमन आणि अलका दोघंही दिल्ली यूनिव्हर्सिटीचे स्टूडेंट होते.
- दोघांची भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली. शेखरने मुलाखतीत सांगितले की, अलकाला पाहताक्षणी तो तिच्या प्रेमात पडला होता. शेखर सुमनने सांगितले की, अलकामध्ये अशा काही गोष्टी होत्या, ज्या पाहून मी तिच्याकडे आकर्षित झालो.
तर अलकानेही एका मुलाखतीत सांगितले होते की, शेखरला पाहूनच मला वाटले होते की, हाच तो व्यक्ती आहे ज्याच्यासोबत मला संपुर्ण आयुष्य काढायचे आहे.
- हळुहळू आमची मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

 

पालकांचा विरोध नव्हता
काही काळ डेटिंग केल्यानंतर दोघांनी आपल्या पालकांना रिलेशनशिपविषयी सांगितले. पालकांनी दोघांच्या रिलेशनशिपला विरोध केला नाही. कुटूंबातील लोकांना वाटत होते की, दोघांनी लवकर लग्न करावे. या काळात अलका फॅशन डिझायनर म्हणून काम करत होती तर शेखर श्रीराम सेंटर दिल्लीमध्ये जॉब करत होता. त्यावेळी शेखरला फक्त 600 रुपये सॅलरी होती. दोगांनी 4 मे, 1983 रोजी लग्न केले.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या शेखर सुमन यांच्या आयुष्याविषयी सविस्तर...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...