आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवीने बोनी कपूरच्या भावासोबत काम करण्यास दिला होता नकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : मोठ्या पडद्यावर श्रीदेवी आणि अनिल कपूर यांची जोडी प्रेक्षकांना चांगलीच आवडली. परंतू एक काळ असा होता जेव्हा श्रीदेवीने अनिल कपूरसोबत काम करण्यास नकार दिला होता. मिस्टर इंडियाच्या ब्लॉकबास्टर सक्सेसनंतर अनिल आणि श्रीदेवीची जोडी एका रात्रीत हिट झाली होती. या जोडीला घेऊन बोनी कपूर यांनी 'रुप की रानी' आणि 'चोरों का राजा' मध्ये दोघांना कास्ट केले होते. परंतू हा चित्रपट बॉक्सऑफिसवर जादू दाखवू शकला नाही.

 

नंतर श्रीदेवीने केले असे
- श्रीदेवीने अनिल कपूरसोबत ‘लम्हे’, ‘लाडला’, ‘जुदाई’ आणि ‘जोशीले’ सारखे चित्रपट केले.
- परंतू यापुर्वी श्रीदेवीला अनिल कपूरसोबत 'बेटा' हा चित्रपट ऑफर करण्यात आला होता. तेव्हा त्या चित्रपटाला नकार दिला होता. त्या म्हणाल्या होत्या की मला एकसारखे चित्रपट करायचे नाही.
- यानंतर ही ऑफर माधुरी दिक्षितला देण्यात आली. याच चित्रपटातील गाण्यामुळे तिला 'धकधक गर्ल' हे नाव पडले.
- अनिल कपूर नात्याने श्रीदेवी यांचे दिर आहेत.

 

जीतेंद्रसोबत केले सर्वात जास्त चित्रपट
- श्रीदेवीने जीतेंद्रसोबत जवळपास 16 पेक्षा जास्त चित्रपट केले.
- विशेष म्हणजे दोघांची जोडी असणारे 11 चित्रपट हिट झालेय.
- पहिला मोठा हिट चित्रपट 'हिम्मतवाला'(1983) हा जीतेंद्रसोबतच होता.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा श्रीदेवी आणि अनिल कपूर यांचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

बातम्या आणखी आहेत...