आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG... अजय देवगणमुळे अविवाहित राहिली ही अॅक्ट्रेस, सतत असायचा पाळतीवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा 'रेड' हा चित्रपट 16 मार्च रोजी रिलीज झाला आहे. हा चित्रपट 1981 मध्ये यूपीच्या लखनऊ शहरात घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटात अजय देवगणने एका निडर इनकम टॅक्स ऑफिसरची भूमिका साकारली आहे. बॉलिवूडमध्ये अजय देवगणचे अनेक चांगले मित्र आहेत. पण अभिनेत्री तब्बू त्याची अतिशय जवळची मैत्रीण आहे. काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीत तब्बूने खुलासा करत सांगितले होते, की अभिनेता अजय देवगणमुळे तिचे आतापर्यंत लग्न होऊ शकले नाही. तिच्या सिंगल असण्याला अजय कारणीभूत आहे. अजय देवगण आणि तब्बू यांनी अलीकडेच गोलमाल अगेन या चित्रपटात एकत्र काम केले आहे.


सिंगल स्टेटसविषयी तब्बूने कोणता खुलासा केला..
- तब्बू म्हणाली होती, की ती अजय देवगणमुळे अद्याप अविवाहित आहे. 
- तब्बू म्हणाली, मी आणि अजय 25 वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. अजय माझा कझिन समीर आर्यचा शेजारी आणि जवळचा मित्रही होता. मी जेव्हा छोटी होते, त्यावेळी समीर आणि अजय माझ्यावर लक्ष ठेवून असायचे. मला एखाद्या मुलाशी बोलताना पाहिले की, ते त्या मुलाची धुलाई करायचे. दोघे त्यावेळी फार गुंडगिरी करायचे.


पुढे वाचा, अजय देवगणवर सोपवली आहे योग्य वर शोधण्याची जबाबदारी...  

बातम्या आणखी आहेत...