आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपटात येण्यापुर्वी अशी होती आलिया, तुम्ही पाहिले का हे 15 Unseen Photos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : आलिया भट आज (15 मार्च) आपला 25 वा वाढदिवस साजरा करत आहे. ती लवकरच 'राजी' आणि 'ड्रेगन' या आगामी चित्रपटात दिसणार आहे. खुप कमी लोकांना माहिती असेल की, आलिया चित्रपटात येण्यापुर्वी लठ्ठ होती. तिचे वजन 67 किलो होते. तिने तिचा डेब्यू चित्रपट 'स्टूडेंट ऑफ द ईयर'(2012) चित्रपटासाठी जवळपास 16 किलो वजन कमी केले होते.  'स्टूडेंट ऑफ द ईयर' या चित्रपटातून आलियासोबतच वरुण धवन आणि सिध्दार्थ मल्होत्राने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. बालकलाकार म्हणून चित्रपटात केलेय काम...


- 15 मार्चला 25 वर्षांची झालेली आलिया ही फिल्ममेकर महेश भट्टची मुलगी आहे. आलिया भटने 6 वर्षांची असताना संघर्ष (1999) या चित्रपटात प्रिती झिंटाच्या बालपणीची भूमिका साकारलीहोती.
- 1999 ते 2012 पर्यंत ती चित्रपट सृष्टीपासून दूर राहिली. नंतर तिने 'स्टूडेंट ऑफ द ईयर' मधून डेब्यू केला. यानंतर  'स्टूडेंट ऑफ द ईयर',  'हायवे', '2 स्टेट्स', 'कपूर एंड सन्स', 'उड़ता पंजाब', 'डियर जिंदगी', 'ऐ दिल है मुश्किल' (2016), आणि 'बद्रीनाथ की दुल्हनिया' (2017) अशा चित्रपटात काम केलेय.
-   'हाइवे', '2 स्टेट्स', 'कपूर एंड सन्स', 'उड़ता पंजाब', 'डियर जिंदगी', 'ऐ दिल है मुश्किल' (2016), और 'बद्रीनाथ की दुल्हनिया' (2017)
- 'स्टूडेंट ऑफ द ईयर' चित्रपटासाठी आलियासोबत 400 मुलींनी ऑडिशन दिल्या होत्या.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा चित्रपटात येण्यापुर्वी कशी होती आलिया भट...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...