आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोंबड्यांबरोबर वेळ घालवतोय 82 वर्षीय धर्मेंद्र, शेयर केला Video, म्हणाला हे माझे मित्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 82 वर्षीय अॅक्टर धर्मेंद्र त्याचा बहुतांश वेळ फार्म हाऊसवर घालवणे पसंत करतो. अनेकदा तो फार्म हाऊसवर वेळ घालवत असल्याचे व्हिडिओही शेअर करत असतो. धर्मेंद्रने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात तो कोंबड्यांबरोबर वेळ घालवत असल्याचे दिसतेय. व्हिडिओत तो म्हणतोय, 'ये देसी मुर्गे मेरे दोस्त हैं.. ये ही सुबह मुझे उठाते हैं, They are lovely'. इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ आतापर्यंत 1 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. 

 

धर्मेंद्र 'यमला पगला दीवाना' फ्रँचाइजीचा तिसरा चित्रपट 'यमला पगला दीवाना फिर से'मध्ये झळकेल. या चित्रपटात धर्मेंद्र त्याचे दोन्ही मुले सनी देओल आणि बॉबी देओलबरोबर झळकेल. 'यमला पगला दीवाना फिर से' चे ट्रेलर रिलीज झाले आहे. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...