आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : ईशा देओलने दिराच्या वरातीत केला मनसोक्त डान्स, हेमा मालिनीही पोहोचल्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : हेमा मालिनीची मुलगी आणि अभिनेत्री ईशा देओलच्या दिराचे लग्न 13 मार्चला झाले. नुकतेच त्याच्या लग्नाचे काही व्हिडिओ आणि फोटो ईशा देओलने स्वतः सोशल मीडियावर शेअर केलेय. या व्हिडिओमध्ये ईशा दिराच्या लग्नात मनसोक्त डान्स करताना दिसतेय. ती वारातीत नवरदेव दिवेशसोबत सलमान खानच्या गाण्यावर डान्स करतेय. यावेळी हेमा मालिनीसी लग्नात पोहोचल्या होत्या. सोमवारी दिवेशची मेंदी सेरेमनी ठेवली होती.


दिर आणि नव-यासोबत ईशाने दिल्या पोज
- लग्नात ईशा ही पति आणि दिरासोबत खुप एन्जॉय करताना दिसली. तिने दोघांसोबत अनेक फोटोमध्ये पोज दिल्या.
- यावेली ईशाने पिंक अँड गोल्डन साडी घातली होती. तर नवरा भारत तख्तानीने ब्लॅक सूटमध्ये दिसला.


2012 मध्ये ईशाने केले होते लग्न

- ईशा लवकरच कमल मुखर्जीचा चित्रपट 'केकवॉक' मधून कमबॅक करणार आहे. या चित्रपटात ती शेफची भूमिका साकारणार आहे. ही एक शॉर्ट फिल्म आहे. याची शूटिंग कोलकातामध्ये होईल.
- ईशाने 27 जून 2012 मध्ये बिझनेसमन भारतसोबत लग्न केले. तर 20 ऑक्टोबर 2017 मध्ये तिने मुलगी राध्याला जन्म दिला.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा ईशाच्या दिराच्या लग्नाचे काही Photos आणि शेवटच्या स्लाइडवर पाहा ईशाचा डान्स व्हिडिओ...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

 

बातम्या आणखी आहेत...