आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या प्रसिध्द गायिकेला महागात पडली प्रियाची डोळे मारण्याची नक्कल, उडवली खिल्ली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सिंगर नेहा कक्कडचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला. यामध्ये तिने एका रात्रीत स्टार झालेल्या प्रिया प्रकाश वॉरिअरची कॉपी केली. नेहाने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केलाय. यामध्ये ती प्रिया प्रकाशसारखी गोळी मारताना दिसतेय. व्हायरल झालेल्या

व्हिडिओमुळे उडवली खिल्ली...


- नेहाने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले, "माझ्यावरही प्रिया प्रकाशचा वॉरिअरचा प्रभाव पडला आहे. गन उलटी झाली आहे." नेहाचा हा व्हिडिओ खुप व्हायरल होत आहे आणि यासोबतच काही यूजर्स तिची खिल्लीही उडवत आहेत.
- एका यूजरने लिहिले की, "पहिले चांगल्या प्रकारे शिकून घ्या." तर एका दुस-या यूजरने लिहिले की, "तुम्ही स्वतःच्या कामाने सॅटिसफाय का नाही." तिचा हा व्हिडिओ पाहून अनेकांनी तिची खिल्ली उडवली.
- प्रियाचा व्हिडिओ फेब्रुवारीमध्ये व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ तिचा पहिला चित्रपट Oru Addar Love यामधील आहे. यातून ती एका रात्रीत स्टार बनली होती. यानंतर तिचा अजून एक व्हिडिओ समोर आला. हा व्हिडिओही प्रेक्षकांना खुप आवडला होता.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा नेहा कक्कडचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...