आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता अशी दिसते आमिर खानची पहिली पत्नी, 32 वर्षांमध्ये बदलला Look

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान 14 मार्च रोजी 53 वर्षांचा झाला. 14 मार्च 1965 रोजी जन्मलेल्या आमिरने दोनदा लग्न केले आहे. त्याची पहिली पत्नी रीना दत्ताची झलक 'कयामत से कयामत तक' (1988) या चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसली होती. तेव्हापासून आतापर्यंत रीनाच्या लूकमध्ये बराच फरक पडला आहे. काही दिवसांपूर्वी तिचे काही फोटोज समोर आले होते. यामध्ये ती पुर्वीपेक्षा बरीच लठ्ठ दिसली. 


पहिल्या हिट चित्रपटापूर्वीच थाटले होते आमिरने लग्न...
'कयामत से कयामत तक' या चित्रपटाच्या रिलीजनंतर आमिर खानने लग्न केल्याचे उघड झाले होते. हा चित्रपट रिलीज होण्याच्या दोन वर्षांपूर्वीच म्हणजे 1986 मध्ये आमिरने रीनासोबत लग्न केले होते. 'कयामत से कयामत तक'मध्ये आमिर खानसोबत जुही चावला लीड रोलमध्ये होती आणि हा आमिरचा पहिला सुपरहिट चित्रपट होता. 


पुढील स्लाईड्सवर वाचा, रीना आणि आमिरची Love Story... 

बातम्या आणखी आहेत...